जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
नांदूरशिंगोटे : गत आठवड्यात धरण परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात १९ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. तालुक्यातील चास खोºयात लागोपाठ चार दिवस झालेल्या पावसाने १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.९५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा.च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ असा एकूण १९०८ क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 39 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. ...
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, नव्याने मुळा धरणात गुरुवारी १६० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. अनेक वर्षांनंतर जून महिन्यातच मुळा धरणात नवीन पाण्याची आवक झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...
कर्जतचे कुकडी आवर्तन शुक्रवारी (दि. १९ जून) सकाळी बंद करण्यात आले आहे. श्रीगोंदा भागात या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले. यातूनच सीना लघु मध्यम प्रकल्पात काही प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसिंचन विभागाने दिली आहे. ...