जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रेश्मा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी नलदमयंती सागरात जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण सोळंके, पी.पी. पोटफोडे, माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, उपविभागीय अभियंता गजानन साने व अन्य अधिकारी उपस्थि ...
पीओकेचे पॉलिटिकल एक्टिविस्ट डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की पीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र कुणीही यांचे ऐकायला तयार नाही. ...
राजूर:भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा येथे तब्बल ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि धरणात 357 दशलक्ष घनफुट ...
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी, पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात चोवीस तासांत अ ...
सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठ ...