लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शी फोनवरून संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. NDRF च्या काही टीम बचाव कार्यासाठी गेल्या असून काही टीम दिल्लीहून Airlift करून उत्तराखंडला पाठविण्यात येत आहेत. ...
Uttarakhand: Glacier Burst In Chamoli District : उत्तराखंडमधील चामोली येथे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. हिमकडा कोसळल्यानं नदीला मोठा पूर येऊन जोशी मठाजवळील धरण देखीलं फुटलं आहे. ...
यात अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेल्याचे बोलले जात आहेत ते खालच्या बाजूला राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Joshimath dam) ...
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून २८० क्युसेकपर्यंत शेतीसाठी पहिले आवर्तन वाढविण्यात आले आहे. मुळा डावा कालवा बंद झाल्याची अफवा पसरली होती. पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला असता अभियंता विकास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आमदार चारी दुरु ...
या कालव्यांकडे तिलारी विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार, हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. यापूर्वीही माध्यमांतून या धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याचे वृत्त आले आहे. ...