लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Flood Dam Sangli: कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सध्या पुरसदृश परीस्थिती निर्माण झाली आहे.ही परीस्थिती कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करून दुष्काळी भागाला सोडण्यासाठी चर्चा सुरू अ ...
कोल्हापूर आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेकडे टँकर ची मदत व्हावी केलेल्या या विनंतीवर पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. ...
इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने दारणा आणि भावली धरणांतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे या दोन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
Decreased rainfall in Vidarbha चंद्रपूर आणि गाेंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थाेडा दिलासा दिला. नागपुरात दिवसभर आकाश ढगाने दाटले हाेते पण सायंकाळी सूर्यदर्शन घडले. शहरात सकाळपर्यंत ७१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. ...