लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
१ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात ९०५.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ७२८.६ मिमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यापासून पावसाचा जाेर वाढताे. मात्र, मध्यंतरी अनेक दिवस पावसाने हुलकावणी दिली हाेती. यामुळे अनेक शेतकऱ्यांची धाना ...
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये असलेले सिद्धेश्वर धरण ( Siddheshwar Dam ) शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अद्यापही सुरु आहे. ...
निविदाधारक कंत्राटदारांचे निविदा रद्द करण्याचा प्रयत्न होत नाही. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून ३० पाइप चोरीला गेली आहेत. सुरक्षारक्षक नियुक्त असताना पाइप चोरीला जाणे दुर्दैवी असल्याचे सांगितले जात आहे. चोरीला गेलेल्या पाइपचे राशी निविदाधारक कंत् ...
गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. धानपीक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. धानपिकाला मुबलक पाण्याची गरज असते. सिंचन सुविधा व पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक पीक घेतले ज ...