लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Nagpur | मुसळधार पावसामुळे धाम, पोथरा, आसोलामेंढा, दिना प्रकल्प हाउसफुल्ल - Marathi News | Nagpur | Dham, Pothra, Asolamendha, Dina projects house full due to heavy rains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मुसळधार पावसामुळे धाम, पोथरा, आसोलामेंढा, दिना प्रकल्प हाउसफुल्ल

नागपूर विभागातील मोठी धरणे हाऊसफुल्ल ...

मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका - Marathi News | The farmers of Sironcha will be destroyed by Medigadda project; | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका

तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...

भामा आसखेड धरण ८७ टक्क्यांवर; सात दिवसांत पंचेचाळीस टक्के पाणीसाठा वाढला - Marathi News | Bhama Askhed Dam at 87 percent; Forty-five percent water storage increased in seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड धरण ८७ टक्क्यांवर; सात दिवसांत पंचेचाळीस टक्के पाणीसाठा वाढला

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात दुप्पट पाणीसाठा ...

पाऊस थांबला, अलमट्टीतून विसर्ग ५० टक्क्यांनी केला कमी; दीड लाख क्युसेकने सुरू होता पाण्याचा विसर्ग - Marathi News | Rain stopped, discharge from Almatti Dam reduced by 50 percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाऊस थांबला, अलमट्टीतून विसर्ग ५० टक्क्यांनी केला कमी; दीड लाख क्युसेकने सुरू होता पाण्याचा विसर्ग

धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्रात परतले. ...

भातसा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी उघडणार; गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Five gates of Bhatsa Dam to open on Wednesday; Vigilance warning to villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी उघडणार; गावांना सतर्कतेचा इशारा 

Bhatsa Dam : भातसा नदी किनाऱ्यावरील विशेषःत शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदी काठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ...

उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Uttarmand dam, Derwan Pazar lake in Patan taluka filled to capacity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उत्तरमांड धरण, डेरवण पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

धरणाच्या सांडव्यावरुन २५९० घ.फु.प्र.से. पाणी वाहू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला ...

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस अडीच हजारी; कोयनेतील पाणीसाठा ६० टीएमसी जवळ - Marathi News | Koyna 47, Navja 94 and Mahabaleshwar recorded 66 mm of rain, The water storage in Koyne is close to 60 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवजा, महाबळेश्वरचा पाऊस अडीच हजारी; कोयनेतील पाणीसाठा ६० टीएमसी जवळ

कण्हेर धरणातूनही विसर्ग करण्याचे नियोजन. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चारही वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात येणार ...

Ujani Dam: उजनी जलाशयाची यंदा १० दिवस अगोदरच 'पन्नाशी' पार - Marathi News | This year 10 days in advance of 50% crossing of Ujani dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ujani Dam: उजनी जलाशयाची यंदा १० दिवस अगोदरच 'पन्नाशी' पार

दोन वर्षाच्या तुलनेत उजनी धरण यंदा लवकरच भरणार ...