लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ - Marathi News | Koyna, Warna dam release of water from continues; Rise in water level of rivers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

येणाऱ्या तीन दिवसांतही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे ...

Pune Rain: खडकवासला, पानशेत धरणे १०० टक्के भरली; मुठा नदीमध्ये विसर्ग वाढणार - Marathi News | Pune Rain Khadakwasla, Panshet Dams 100 percent full; Discharge in Mutha river will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: खडकवासला, पानशेत धरणे १०० टक्के भरली; मुठा नदीमध्ये विसर्ग वाढणार

येत्या दोन तासांत मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात येणार... ...

Gondia | अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी; इटियाडोह धरणाच्या कालव्यावरून सखल भागात पाणी - Marathi News | Heavy rains in Arjuni Morgaon taluka of gondia; Water from the Etiadoh Dam canal to the low lying areas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia | अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी; इटियाडोह धरणाच्या कालव्यावरून सखल भागात पाणी

इटियाडोह धरणाच्या बरडटोली नजीकच्या कालव्यावरील पुलाखाली वास्तव्यास असलेल्या हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस, सिरपूरबांध धरणाचे ७ दरवाजे उघडले - Marathi News | Incessant rain in Gondia district, 7 gates of Sirpurbandh dam opened | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस, सिरपूरबांध धरणाचे ७ दरवाजे उघडले

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस  ...

Heavy Rain: गणरायाला निरोप देताच पावसाचा धुमाकूळ; पुण्यात मुसळधार सुरु - Marathi News | As soon as Ganaraya was bid farewell the mist of rain; Heavy rains started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: गणरायाला निरोप देताच पावसाचा धुमाकूळ; पुण्यात मुसळधार सुरु

अचानक सुरु झालेल्या पावसाने शहरात नागरिकांची तारांबळ उडाली ...

कोयना धरण १०० टक्के भरले! पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली  - Marathi News | Koyna Dam 100 percent full With potable water, irrigation worries are solved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण १०० टक्के भरले! पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली 

कोयना धरणात आज सायंकाळी 100.6 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. ...

मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा - Marathi News | Stable at 43 percent water in Manjara Dam; Now hoping for rain to return | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा

दोन सप्टेंबरला ४३.०५ टक्के पाणीसाठा झाला असून, आजपर्यंत तो स्थिर आहे. ...

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two tourists from Mumbai drowned near Pavana dam in Maval taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचल्याने त्याच्या सोबत आलेल्या दुसऱ्या पाच ते सहा जणांना स्थानिकांच्या मदतीने इतर वाचविण्यात यश आहे ...