लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पवना धरणात २२ टक्के पाणीसाठा, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये 'पाणी-बाणी' - Marathi News | 22 percent water storage in Pavana dam, 'water emergency' in Pimpri-Chinchwad if rain does not come soon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणात २२ टक्के पाणीसाठा, पाऊस लवकर न आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये 'पाणी-बाणी'

पावसाने हुलकावणी दिल्यास शहरात पाणी कपात करावी लागणार आहे... ...

गाळ काढण्याच्या नावावर शिरवल धरणात वाळू उपसा, ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Sand pumping in Shirwal dam in the name of silt removal, | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गाळ काढण्याच्या नावावर शिरवल धरणात वाळू उपसा, ग्रामस्थ आक्रमक

राष्ट्रवादीची चौकशीची मागणी, अन्यथा आंदोलन…  ...

Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Thick clouds over Kerala coast When to enter monsoon Maharashtra Know more... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon 2023: केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; महाराष्ट्रात कधी प्रवेश? जाणून घ्या सविस्तर...

जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अजून पावसाला सुरुवात झाली नाही ...

नको नको केलंय गरमीनं; दुपारच्या चटक्याने पुणेकर त्रस्त; सायंकाळी मिळणार पावसाचा दिलासा - Marathi News | I did not want to do it with heat Punekar suffering from afternoon heat There will be relief from rain in the evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नको नको केलंय गरमीनं; दुपारच्या चटक्याने पुणेकर त्रस्त; सायंकाळी मिळणार पावसाचा दिलासा

तापमान चाळीशीच्या आत असले तरी पुणेकरांना घामाच्या धारा ...

धरणातील साठा १८ टक्क्यांवर ...! राखीव साठ्यामुळे मुंबईकरांना मिळाला दिलासा - Marathi News | dam stock at 18 percent mumbaikars get relief due to reserves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरणातील साठा १८ टक्क्यांवर ...! राखीव साठ्यामुळे मुंबईकरांना मिळाला दिलासा

पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना निश्चित दिलासा मिळाला असला तरी येत्या काही दिवसांत पाणी कपातीसंदर्भात पालिका निर्णय घेणार का? याकडेही लक्ष आहे. ...

अखेर ४३ दिवसानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर - Marathi News | Finally, after 43 days, the farmers got compensation, 11 crore funds were approved | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर ४३ दिवसानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर

तेलंगणाच्या बॅरेजमध्ये गेली आहे जमीन  ...

रशियाने युक्रेनवर फोडला महावॉटर बॉम्ब! सर्वात मोठे धरण उडवून दिले; पाण्याचा वेग पहा... - Marathi News | russia blows up the huge nova kakhovka dam in ukraine comes under kherson region | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनवर फोडला महावॉटर बॉम्ब! सर्वात मोठे धरण उडवून दिले; पाण्याचा वेग पहा...

युक्रेनमधील खेरसन भागातील रशियाच्या ताब्यातील नोव्हा काखोव्का धरण रशियन सैन्याने उडवले आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या दक्षिण कमांडने मंगळवारी याबाबत माहिती दिली. ...

Maharashtra Rain: पावसाचे आगमन लांबणीवर! महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होणार - Marathi News | Delayed arrival of rain! It will enter Maharashtra in the second week of June | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: पावसाचे आगमन लांबणीवर! महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होणार

१६ जून ते २२ जून या आठवड्यात मान्सून सबंध महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता ...