लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Pawna Dam: संततधार पावसाने पवना भरले ५१ टक्के; पाच दिवसांत वाढला पाणीपुरवठा - Marathi News | 51 percent of the wind was filled with heavy rains; Water supply increased in five days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संततधार पावसाने पवना भरले ५१ टक्के; पाच दिवसांत वाढला पाणीपुरवठा

धरण भरत असले तरी दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात येणार नसल्याचे प्रशासनाचे मत आहे... ...

Pune Rain: पुणेकरांवर पावसाची कृपा! संततधार पावसाने दिलासा; धरणसाठ्यातही होतेय वाढ - Marathi News | Pune Rain: Pune residents are blessed with rain Relief from incessant rains Dam stock is also increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुणेकरांवर पावसाची कृपा! संततधार पावसाने दिलासा; धरणसाठ्यातही होतेय वाढ

येत्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ...

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पंचगंगा पात्राबाहेर; ५८ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत - Marathi News | Panchganga overflows due to continuous rain in Kolhapur district; 53 dams under water, traffic disrupted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पंचगंगा पात्राबाहेर; ५८ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत

दिवसभरात तब्बल ५ फुटाने पातळी वाढली  ...

धरणांवर आभाळमाया, राज्यात ३७ टक्के पाणीसाठा; संभाजीनगर विभागात सर्वात कमी २५ टक्के - Marathi News | maharashtra dams 37 percent water storage in the state Lowest 25 percent in Sambhajinagar division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणांवर आभाळमाया, राज्यात ३७ टक्के पाणीसाठा; संभाजीनगर विभागात सर्वात कमी २५ टक्के

राज्यात मोठ्या धरणांमध्ये सध्या एकूण पाणीसाठा १७ हजार २०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा ...

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, चांदोलीत अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Sangli district, Chandoli Dam is 50 percent full | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, चांदोलीत अतिवृष्टी

वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे ...

४ धरणे अन् १०० बंधारे बांधणार; मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती  - Marathi News | 4 dams and 100 dams will be built minister subhash shirodkar information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४ धरणे अन् १०० बंधारे बांधणार; मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती 

लवकरच पायाभरणी ...

Solapur : ऐकलं का ? उजनी धरण क्षेत्रात पाऊस नाहीच; उजनी धरणाची पाणीपातळी वजा ३४ टक्के - Marathi News | Solapur: Did you hear? There is no rain in Ujani dam area; The water level of Ujani Dam is minus 34 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐकलं का ? उजनी धरण क्षेत्रात पाऊस नाहीच; उजनी धरणाची पाणीपातळी वजा ३४ टक्के

Solapur: राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. ...

सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच - Marathi News | Compared to last year, the average rainfall is still less than 475 ml In Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची काल, सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी ...