लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Bhandardara 93 percent and Nilavande 81 percent! Discharge of water started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू

शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली माहिती ...

Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा अन् जिल्ह्यातील ३ तालुके तहानलेलेच - Marathi News | Pune rain 82 percent water storage in Khadakwasla dam chain and 3 taluka of the district are thirsty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा अन् जिल्ह्यातील ३ तालुके तहानलेलेच

पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला तरी पुरंदर, बारामती व हवेली या ३ तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने येथील पेरण्याही रखडल्या ...

Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा; पाणी कपातही रद्द - Marathi News | 82 percent water storage in Khadakwasla dam chain Water cut is also cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा; पाणी कपातही रद्द

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.५६ टीएमसीने म्हणजे ८.७८ टक्के पाणीसाठा जादा ...

अलमट्टी धरणाच्या प्रशासनाने जल आयोगाच्या नियमालाच फासला हरताळ - Marathi News | The administration of Almatti dam broke the rules of the Jal Commission | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणाच्या प्रशासनाने जल आयोगाच्या नियमालाच फासला हरताळ

जल आयोगाच्या धोरणानुसार अलमट्टीसह महाराष्ट्रातील धरणांमध्येसुद्धा दि. ३१ जुलै रोजी ५० टक्केच पाणीसाठा असण्याची गरज ...

उजनी धरण प्लसमध्ये, शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | water rises in Ujani Dam to plus level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण प्लसमध्ये, शेतकऱ्यांना दिलासा

पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा भरपूर झाला आहे. आता धरणात येणारे पाणी खाली सोडून दिले जात आहे. जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, वडिवळे आणि कासारसाई या धरणांमधील पाणी उजनीत येत आहे. ...

मराठवाड्यातील पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आतच! - Marathi News | The water storage in five small dams in Marathwada is less than 50 percent! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आतच!

राज्यातील बहुतांश विभागांमधील धरणे काठोकाठ भरल्याचे चित्र असताना मराठवाड्यातील दोन धरणे वगळता पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आत ... ...

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पुराचे पाणी झपाट्याने ओसरले; राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले - Marathi News | Less rain in Kolhapur, flood waters receded; Two automatic gates of Radhanagari opened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पुराचे पाणी झपाट्याने ओसरले; राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दुधगंगा(काळम्मावाडी) धरण अखेर ७० टक्के भरले ...

कोयनेचा विसर्ग वाढला; धोममधूनही पाणी सोडले; कृष्णा नदी पातळीत वाढ  - Marathi News | Rain continues in the western part of Satara district, Water storage in Koyna dam increases, discharge begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचा विसर्ग वाढला; धोममधूनही पाणी सोडले; कृष्णा नदी पातळीत वाढ 

नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा ...