Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
उपचारासाठी महिनाभर या रुग्णालयात असलेल्या सूरज यांच्या नातेवाइकांनी डिस्चार्ज घेतला. आता मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
Dahi handi: कबड्डी आणि दहीहंडी हे मुख्यत्वे रांगडे, गोरगरीब कामगार वर्गाचे खेळ. बिनपैशांची करमणूक व व्यायाम. या दोन्ही खेळांना बाजारमूल्य प्राप्त होणार आहे. ...