Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
Dahi Handi 2025: आज दही हंडी(Dahi Handi 2025) तसेच गोपाळकाल्याचा(Gopalkala 2025) उत्सव! हा उत्सव कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. विशेषतः कलियुगात टिकून राहण्यासाठी कृष्णनीती समजून उमजून आचरणात आणायलाच हवी. ...
पिंपरी-चिंचवडमधील विविध भागात दहीहंडी महोत्सव साजरा केला जात असून जोरदार तयारी सुरू झाली आहे, मंडप आणि एलईडी रोषणाई आणि मराठी हिंदी सिनेतारका यांना बोलावण्यात आले आहे ...
दहीहंडी उत्सवानिमित्त दहीहंडी फुटेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, यामुळे रस्त्यांवर कुठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांचे आदेश ...