लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Mumbai: दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा - Marathi News | Mumbai: It will be expensive to throw water on pedestrians at Dahi Handi, Mumbai Police warns of action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा

Mumbai News: दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे. ...

पूजा सावंतला डिमांड; गौतमी पाटील नॉट रिचेबल, सध्या सेलिब्रिटींना पोहोचणेही मुश्कील  - Marathi News | Demand for Pooja Sawant on Dahihandi; Gautami Patil Not Reachable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूजा सावंतला डिमांड; गौतमी पाटील नॉट रिचेबल, सध्या सेलिब्रिटींना पोहोचणेही मुश्कील 

काही वर्षांपासून लाखोंच्या हंड्या बांधून कलाकारांना मनोरंजनासाठी बोलविण्याचा ट्रेंड सुरू आहे. ...

खूषखबर...७५ हजार गोविंदांना यंदा मिळणार विम्याचे कवच; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Good news: 75 thousand Govindas will get insurance cover this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खूषखबर...७५ हजार गोविंदांना यंदा मिळणार विम्याचे कवच; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा ...

Kalyan: कल्याणमध्ये दहीहंडी साजरी करण्यावरुन ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Kalyan: Thackeray group moves high court over Dahihandi celebrations in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये दहीहंडी साजरी करण्यावरुन ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

Kalyan Dahi Handi: -छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाला नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

अलिबागमध्ये गोविंदा पथकांचे सरावांचे 'थरावर थर' - Marathi News | Govinda squads practice in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये गोविंदा पथकांचे सरावांचे 'थरावर थर'

ऑगस्ट महिन्यात येणारा दहीहंडी उत्सव हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. ...

वरळीत आज प्रो गोविंदाचा थरार, ११ लाखांचे बक्षीस जाहीर - Marathi News | Pro Govinda's thrill today in Worli, reward of 11 lakhs announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत आज प्रो गोविंदाचा थरार, ११ लाखांचे बक्षीस जाहीर

स्पर्धेत मुंबई, ठाणे व पालघरमधील गोविंदा पथके सहभागी होणार आहेत. ...

ठाण्यात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी, ३ सप्टेंबर रोजी मनसे करणार आयोजन - Marathi News | Chor Dahi Handi will break out for the first time in Thane, MNS will organize it on September 3 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रथमच फुटणार चोर दहीहंडी, ३ सप्टेंबर रोजी मनसे करणार आयोजन

गोकुळष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यात गोविंदा पथके महिनाभर सराव करत असतात. या पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर दहिहंडीकडे पहिले जाते. ...

सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षणाची हंडी फुटेना; ‘दहीहंडी’ला साहसी खेळाचा दर्जा कागदावरच - Marathi News | Reservation Quota is biggest problem for Govinda in Dahi Handi to get government jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षणाची हंडी फुटेना; ‘दहीहंडी’ला साहसी खेळाचा दर्जा कागदावरच

अद्याप साहसी खेळासाठी नियमावलीच तयार नाही. ...