Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
वर्सोवा विधानसभा मनसे आयोजित वॉर्ड क्रमांक ५९/६८ आणि स्वराज्य सामाजिक संस्था, राजमुद्रा सामाजिक संस्थेतर्फे २ लाख ५९ हजार ६८ रुपयांचे दहीहंडीसाठी बक्षीस ठेवण्यात आले आहे. ...
गोकुळाष्टमी म्हटले दहीहंडी आणि ती फोडण्यासाटी गोविंदांची धामधूम असते. एकेकाळी उपनगर आणि परिसरामध्ये हजाराची दहीहंडी आता लाखावर नव्हे, तर कोटी रुपयांवर गेली आहे. ...
मुंबईत मोठ्या थरांसाठी पूर्वी लाखोंच्या दहीहंड्या व आकर्षक बक्षिसांची रेलचेल होती. मात्र 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदी आणि 1 जुलै 2017 पासून देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे सध्या बांधकाम, हिरे बाजार, शेअर मार्केट, कपडा मार्केट, लोखंड मार्केट, किराणा ...