Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
गीतेसारखं भलमोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा , प्रेमाचे प्रतीक असलेला कृष्ण हे एक अजब रसायन आहे. त्याचे देवत्व, असामान्यत्व अनेक लीलांमधून समोर येते ...
गोकुळाष्टमीनिमित्त पनवेल शहरामध्ये दरवर्षी देवांच्या हंड्या फोडण्यात येतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा पनवेलच्या बापटवाड्यात २८९ वर्षांनंतरही कायम आहे. ...
न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात दहीहंडी महोत्सवातील निरुत्साहाचे सावट जाणवले. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून उत्सव साजरा करता येत नसल्याने अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कित्येक वर्षांची परंपरा खंडित केली. ...
पहिल्या थरावर चढण्याचा प्रयत्नात असताना त्याला फिट आली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती याप्रकरणी पोलिसात जबाब नोंदविलेल्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या दिलीप नारायणकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...
दररोजचा गणवेश व पुस्तके अभ्यास या सर्व गोष्टींनी शिस्तप्रिय वातावरणात वावरणारे चिमुकले गोपालकाल्याच्या दिवशी आपल्या आवडत्या कृष्ण कन्हैया व देखण्या राधेच्या रूपात सजून आले होते. शाळा गोकुळमय झाल्याचे चित्र सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक व ...