मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
पश्चिम रेल्वे दादर स्टेशनवर नवीन रेल्वे मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारत असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
Mahaparinirvan Din 2025 Dadar: गुरुवार, ५ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी रात्री १२ या कालावधीत दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. ...
हिंदुत्ववादी विचारवंत वि. दा. सावरकर यांचे एकेकाळचे निवासस्थान असलेल्या दादर येथील सावरकर सदनाच्या वारसा संरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. ...