लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Dada Bhuse

Dada Bhuse News in Marathi | दादा भुसे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dada bhuse, Latest Marathi News

आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार- मंत्री दादा भुसे - Marathi News | A district with exemplary academic performance will be awarded Rs 5 crore said Dadaji Bhuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार- मंत्री दादा भुसे

शिक्षक हे समाज व राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत, असेही शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले. ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा - Marathi News | Kolhapur Zilla Parishad's school reform model to be implemented across the state, announced by Education Minister Dada Bhuse | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कोल्हापूरचीच चर्चा ...

शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम केल्यास जिल्ह्यांना ५ कोटींची प्रोत्साहनपर पारितोषिके, दादा भुसेंची घोषणा - Marathi News | Dada Bhuse announces incentive prizes of Rs 5 crore for districts that do the best in school activities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम केल्यास जिल्ह्यांना ५ कोटींची प्रोत्साहनपर पारितोषिके, दादा भुसेंची घोषणा

महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे आहे ...

महसूलमंत्री बावनकुळेंची भूमिका, शालार्थ घोटाळ्यातील शाळा संचालकांची मालमत्ता जप्त करा - Marathi News | Revenue Minister Bawankule's stance: Seize the assets of school directors involved in the Shalarth scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महसूलमंत्री बावनकुळेंची भूमिका, शालार्थ घोटाळ्यातील शाळा संचालकांची मालमत्ता जप्त करा

ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे, त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी सविस्तर चर्चा ...

संजय राऊतांना राहुल गांधी कुणाचे गोडवे गातात हे दिसत नाही का? - Marathi News | Doesn't Sanjay Raut see whose praise Rahul Gandhi is singing? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संजय राऊतांना राहुल गांधी कुणाचे गोडवे गातात हे दिसत नाही का?

दादा भुसे यांचा सवाल : एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटतात यात गैर काय ...

सीसीटीव्ही बसविताना आधुनिकतेचा विचार करू; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन - Marathi News | pune news we will consider modernity while installing CCTV; Education Minister Dada Bhuse assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीसीटीव्ही बसविताना आधुनिकतेचा विचार करू; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

सर्व शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्हीचे नेटवर्क सरकार वाढवत आहे. त्यांच्या देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी, जेणेकरून सरकार एवढी गुंतवणूक करत आहे, ती गुंतवणूक बऱ्याच काळासाठी उपयोगात येऊ शकेल. ...

पुणे-नाशिक अंतर येणार तीन तासांवर, औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत करणार पूर्ण - दादा भुसे - Marathi News | Pune-Nashik distance will be reduced to three hours, industrial highway will be completed in three years - Dada Bhuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक अंतर येणार तीन तासांवर, औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत करणार पूर्ण - दादा भुसे

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा राज्याच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...

अजित पवारांच्या कार्याध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर;दादा भुसे, लोणीकरांवर टीका - Marathi News | Ajit Pawar working president is a threat to the government criticism of Dada Bhuse Lonikar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या कार्याध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर;दादा भुसे, लोणीकरांवर टीका

शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून रूपाली पाटील म्हणाल्या, असा निर्णय घेण्यापूर्वी, त्यासंबंधीचा सरकारी अध्यादेश काढण्यापूर्वी मंत्री भुसे यांनी किमान या विषयाशी संबंधित असलेल्यांबरोबर चर्चा करायला हवी होती. ...