लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

पुण्यात वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही; भीतीने नागरिक पॅनिक, बुकिंगमध्ये चौपट वाढ - Marathi News | There is no real shortage of gas in Pune; Citizens panic due to fear, bookings increase fourfold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही; भीतीने नागरिक पॅनिक, बुकिंगमध्ये चौपट वाढ

शहरात गॅसटंचाई निर्माण झाली असल्याच्या अफवेतून एका एजन्सीचा बुकिंगचा आकडा अचानक हजारांच्या पुढे गेला आहे ...

घरगुती सिलिंडरचा राज्यात १५ दिवसांचा साठा उपलब्ध; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | 15 days stock of domestic cylinders available in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरगुती सिलिंडरचा राज्यात १५ दिवसांचा साठा उपलब्ध; मुख्यमंत्र्यांची माहिती

एजंट, पुरवठादारांची बैठक घेणार ...

LPG Crisis: युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत? भारताकडे किती दिवसांचा स्टॉक शिल्लक; केंद्राने उचलले मोठे पाऊल! - Marathi News | India LPG Buffer Stock, LPG Crisis: Gas supply disrupted due to war? How many days' stock does India have left; Center takes big step! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत? भारताकडे किती दिवसांचा स्टॉक शिल्लक; केंद्राने उचलले मोठे पाऊल!

India LPG Buffer Stock News Marathi : LPG साठा किती दिवस पुरणार? केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी कायदा केला लागू. वाचा सविस्तर. ...

रेल्वे स्थानकांतून वडे-समोसे गायब होण्याची शक्यता; प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांची सूचना - Marathi News | Vade-samosa likely to disappear from railway stations; Administration suggests alternative measures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांतून वडे-समोसे गायब होण्याची शक्यता; प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांची सूचना

आयआरसीटीसीने पाठवलेल्या पत्रात पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. ...

मुंबई महानगरपालिका: गॅस पुरवठा खंडित झाल्याने ५.४० लाख विद्यार्थ्यांचे भोजन संकटात - Marathi News | Mumbai Municipal Corporation: 5.40 lakh students in food crisis due to gas supply disruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिका: गॅस पुरवठा खंडित झाल्याने ५.४० लाख विद्यार्थ्यांचे भोजन संकटात

मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

स्वयंपाकाच्या गॅसचा ठणठणाट, महामुंबईतील अनेक भागांत काळ्या बाजारात व्यावसायिक सिलिंडरची पाच हजारांत विक्री - Marathi News | Cooking gas shortage: Commercial cylinders sold for Rs 5,000 in black market in many parts of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वयंपाकाच्या गॅसचा ठणठणाट, महामुंबईतील अनेक भागांत काळ्या बाजारात व्यावसायिक सिलिंडरची पाच हजारांत विक्री

ग्राहकांना घाेर; दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा  ...

अमेरिका-इराण युद्धाचे भारताला चटके, सर्वसामान्यांचे हाल; महाराष्ट्रासह देशभरात सिलिंडरसाठी रणरणत्या उन्हात रांगा - Marathi News | US-Iran war hits India, common people suffer; Queues for cylinders in scorching heat across the country, including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-इराण युद्धाचे भारताला चटके, सर्वसामान्यांचे हाल; महाराष्ट्रासह देशभरात सिलिंडरसाठी रणरणत्या उन्हात रांगा

जनता ‘गॅस’वर;हॉटेल्समध्ये चुलीचा उतारा, राज्यातील ४० टक्के हॉटेल्सचे शटर डाऊन! ...

युद्धामुळे गॅस सिलिंडरची आयात थांबली, कोल्हापुरात हॉटेलमधून बटाटा वडा, भजी गायब झाली - Marathi News | Potato vada, bhajis disappear from hotels in Kolhapur due to gas cylinder shortage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युद्धामुळे गॅस सिलिंडरची आयात थांबली, कोल्हापुरात हॉटेलमधून बटाटा वडा, भजी गायब झाली

हॉटेल, रॅस्टॉरंट ऑक्सिजनवर : कसाबसा दोन दिवस पुरेल एवढाच साठा ...