गॅस सिलेंडर, मराठी बातम्या FOLLOW Cylinder, Latest Marathi News
देशात महागाईचा दर सात टक्क्यांच्यावर गेला असून, वाढलेल्या प्रचंड महागाईने नागरिकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. ...
उज्ज्वला योजनेतून ज्यांनी गॅस कनेक्शन घेतलेय त्यांना घरगुती गॅस सिलिंडरला २०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. ...
सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत ७५ लाख नवीन सिलिंडर जोडणी मोफत देणार आहे. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि पंतप्रधानांचे आभारही मानले. ...
Congress Criticize Modi Government: पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव होणार याच्या धास्तीने पछाडल्यामुळेच गॅसचे दर कमी केल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...
LPG cylinder price : ओणम आणि रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मोदी सरकारनं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला एक मोठा दिलासा आहे. ...
पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यात सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन दिले होते ...
१ जानेवारी २०२० रोजी घरगुती एलपीजीची किंमत ५९४ रुपये होती. तीन वर्षांत ती १ जुलै २०२३ रोजी ११०३ रुपयांपर्यंत वाढली. ...