येथील होमिओपॅथिक रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे डॉ़ पवन चांडक व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी २९ व ३० जून या दोन दिवसांत आळंदी ते पंढरपूर हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून या भागात एचआयव्ही आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली़ ...
हृदयद्रावक हा शब्ददेखील अपुरा ठरावा, इतकी करुण दुर्दैवी घटना नाशिक-पंढरपूर सायकलवारीतील सायकलपटूंना शुक्रवारी (दि.२८) प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावी लागली. अवघ्या नऊ वर्षांचा असल्याने सर्वच सायकलपटूंच्या कुतुहलाचा केंद्रबिंदू असलेल्या लाडक्या ‘प्रेम’चा झा ...
उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात (रॅलीत) वरिष्ठ अधिकारी आणि १०० पोलिसांसह ३०० ते ४०० सायकलस्वार सहभागी होण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे. ...
सिन्नर : सिन्नर सायलिस्ट ग्रुपचे ६६ सदस्य शुक्रवारपासून पंढरपूरच्या वारीला रवाना होत असल्याची माहिती कार्याध्यक्ष रामभाऊ लोणारे यांनी दिली. सिन्नरकरांच्या सायकल वारीचे हे पाचवे वर्ष असून नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या या सायकल वारीत सिन्नरकर सहभागी ह ...
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच सुदृढ आरोग्यासाठीही सायकलींगचा वापर करणे हितकारक ठरणारे आहे. हाच संदेश देण्यासाठी ठाण्याचे पोलीस अधिकारी चंद्रकांत ज ...