नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गावदेवी परिसरात राहणारे कॅप्टन अशोक बत्रा यांची यात फसवणूक झाली आहे. सेवानिवृत्तीतून मिळालेल्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात बँकेला ई-मेल करून ते पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत होते. ...
ऑनलाइन फसवणूक करणारे खोटी आणि चुकीची माहिती देऊन आपली लॉटरी लागली आहे व आपणास 10 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत लॉटरीचे बक्षीस मिळणार आहे, असे संदेश एसएमएसद्वारे पाठविले जात आहेत. काही कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यासाठी सुरुवातीला आठ हजार रुपये एक खाते ...
व्हॉट्सअॅप युझरच्या अकाउंटचा अॅक्सेस मिळाल्यानंतर, हे सायबर क्रूक्स त्याला अथवा तिला आक्षेपार्ह फोटो त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत आहेत. ...
डेबिट कार्ड सुरू करण्याचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाच्या खात्यातून एक लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. वंजारी नगर येथील रहिवासी डॉ. विजय कापसे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ...