चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
Cyber Crime Latest news FOLLOW Cyber crime, Latest Marathi News
Social Media, Crime News, kolhapur, cyber crime, Police सोशल मीडियावर सुंदर मुलीचे फोटो दाखवून तरुणाला भुरळ पाडायची. त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. दररोज चॅटिंग करून त्याला जाळ्यात ओढायचे. बेधुंद झालेल्या तरुणाला व्हिडीओ कॉल करून विवस्त्र व्हा ...
cyber criminals cheated three people, crime news अज्ञातस्थळी बसलेल्या सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना ठगविण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या २४ तासात अशाप्रकारचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ...
Dating App News : डेटिंग अॅपवर ठेवण्यात आलेली माहिती सुरक्षित नसल्याची, तसेच अशा अॅपवरून ही माहिती लीक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
Cyber Crime : लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले होते. ...
सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी ...
Cyber Crime, MLA Gopikisan Bajoriya News विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. ...
Cyber Fraud : आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली आहे. ...