सायबर गुन्हेगाराने विदेशातून गिफ्ट आले आहे. त्याची कस्टम ड्यूटी जमा करावी लागेल, असे सांगून १६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत वेगवेगळी कारणे सांगून आणि धाक दाखवून १५ लाख, ६५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. ...
Bulli Bai App : या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली. ती एकूण २१ वर्षांची आहे. ...
Filed a case against the developer of ‘Bulli Bai' app : याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाने गिटहबवरील बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्यासह अशाप्रकारे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे. ...
आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहारा जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली असून या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे ...
नवीन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे नवीन वर्षांत उपराजधानीत महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...