ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Nagpur News वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक करण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे. ...
Nagpur News अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये ५ जी अपडेट करण्यासाठी आतुर झाले आहेत. नागरिकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. ...