लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

हर्बल बियांपाठोपाठ हर्बल ऑइल विक्रीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा - Marathi News | After Herbal Seeds, on the name of Herbal oil sale crores duped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हर्बल बियांपाठोपाठ हर्बल ऑइल विक्रीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा

आरोपी जाळ्यात : सायबर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक ...

कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल - Marathi News | force given on bank's cyber security: Krishnakumar Goyal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल

बँकेचा व्यवसाय नेणार ४० हजार कोटींवर ...

महिला सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही : नीलम गोऱ्हे - Marathi News | neelam gorhe said no compramise in ladies security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही : नीलम गोऱ्हे

सोशल माध्यमांवरून एखाद्या महिलेला, मुलीला धमकी येत असेल तर पोलिसांनी तिच्या तक्रारीची प्रतीक्षा करू नये. स्वत:हून कारवाई करावी असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ...

बँकांच्या असहकार्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास रखडला; गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा गैरवापर - Marathi News | Non-cooperation of banks halts investigation of cyber crime; Misuse of bank accounts by criminals | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बँकांच्या असहकार्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास रखडला; गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा गैरवापर

सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यातील ५०० तक्रारींचा तपास रखडला आहे. ...

पुण्यातील एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कॅनर सदृश्य वस्तू ; नागरिकाने केली तक्रार - Marathi News | scanner to sbi bank atm ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कॅनर सदृश्य वस्तू ; नागरिकाने केली तक्रार

वानवडी येथील एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कॅनर असल्याचा संशय एका नागरिकाला आल्याने पाेलिसांनी स्कॅनर सदृश्य गाेष्ट ताब्यात घेतली आहे. ...

रोज नोंदवले जातात दहा सायबर गुन्हे! - Marathi News | Ten cyber crimes reported daily! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोज नोंदवले जातात दहा सायबर गुन्हे!

देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. ...

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय - Marathi News | Major cyber attack on Indian army; Suspected to be from Pakistan, China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. ...

महासिक्युअर अ‍ॅप हॅक करुन सराफी पेढीला ३ कोटींचा गंडा ; पुण्यातील घटना - Marathi News | 3 caror rupees stolen by hacking mahasecure app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महासिक्युअर अ‍ॅप हॅक करुन सराफी पेढीला ३ कोटींचा गंडा ; पुण्यातील घटना

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सराफी पेढीला दिलेले महासिक्युअर अ‍ॅप हॅक करुन चाेरट्यांनी सराफाला तब्बल 3 काेटींचा गंडा घातला आहे. ...