कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मिडियावर वर अपलोड करीत असाल, तर सावधान! तुम्ही स्वत: अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात ...
ऑनलाईन बुक केलेल्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये जास्त असल्याचे लक्षात आल्यामुळे एका तरुणीने कस्टमर केअरमध्ये चौकशी केली. तर सायबर गुन्हेगारांनी तिच्या खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले. ...
नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्यात एका आशा वर्करने तक्रार केली आहे. वैद्यकीय अधिकारी सांगून आशा वर्करकडून सरकारी योजनांची माहिती त्याने मागितली होती. ही बाब तिच्या लक्षात आल्यावर त्या आशा वर्करला सायबर गुन्हेगाराने अश्लील शिवीगाळ केली. ...