तंत्रज्ञानामुळे वाढत असलेल्या सायबर क्राइमविरोधात जिल्हा पोलीस व नाशिक बार असोसिएशन एकत्रितपणे लढा देणार असून, जिल्ह्यात दररोज घडत असलेल्या विविध ऑनलाइन घटना बघता त्यावर सक्षम तोडगा काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. ...
bank account hacked २ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ या एक महिन्याच्या काळात अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये काही जणांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. ...
तब्बल १० कोटी भारतीय क्रेडिट-डेबिट कार्डधारकांचा डेटा डिजिटल पेमेंट्स गेटवे 'जसपे'च्या सर्व्हरवरून लीक झाला आहे. याचा तपशील डार्क वेबवर विकला जात असल्याचे समजते. ...
Crime News : ऑगस्ट महिन्यात मीरारोड येथील शेफने आर्थिक चणचणीतून गळफास घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने फेसबुक लाईव्ह केल्याने फेसबुकने मुंबई पोलिसांना या विषयी माहिती दिली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांंनी त्याचे लोकेशन शोधून त्याला ...
Cyber Crime : सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदवून बनावट खाती हाताळणाऱ्या, बदनामी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. त्या वेळी ८० हजारांहून अधिक बनावट खाती समोर आली. ...