अकोला: शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून अकोला जिल्ह्यातील १०८ जोडपी विवाहबद्ध झाली असून, या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये १० लाख ८०हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. ...
आॅनलाईन लोकमतवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यात पवनार व वर्धा शहरातील ही विकास कामांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी विकास आराखड्यांतर्गत कामे केले जाणार आहेत. गुजरात राज्यातील साबरमती येथे असलेल्या नदी घाटाच्या धर्तीवरच पवनार येथील धाम नदीच्या ...
जळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती ... ...
अकोला: भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने मंगळवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगणावर सकाळी ७.३० वाजता करण्यात आले. ...
कालिदास महोत्सव हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपुरात विविध कार्यक्रम होणार असून दुसऱ्या टप्प्यात रामटेकमध्ये लोकमहोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. ...
विदर्भ साहित्य संघाने आपल्या प्रमुख वार्षिक साहित्य संमेलनाव्यतिरिक्त विविध प्रवाही संमेलनेही आयोजित केलेली आहेत. याच परंपरेत यावर्षी विदर्भ साहित्य संघाचे पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होणार आहे. ...