Next

कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्रांची रथयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 05:24 PM2017-10-31T17:24:52+5:302017-10-31T17:25:45+5:30

जळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती ...

जळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त जळगावात प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव अपूर्व उत्साहात काढण्यात आला. रथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती . या रथयात्रेचे यंदाचे १४५ वे वर्ष आहे . (व्हिडिओ - सचिन पाटील)