गायनाचार्य स्व. गोविंदराव जळगावकर यांच्या ‘अवघेचि त्रैलोक्य आनंदचि आता’ या ध्वनिमुद्रित भैरवीने येथील ९५ व्या दत्त जयंती संगीतोत्सवाची भावपूर्ण सांगता झाली. ...
‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा...’ या नाट्यगीतातून प्र. के. अत्रे यांनी पुनवेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. पुनवेची रात्र म्हटली की, अवघे रान चंद्रप्रकाशाने उजळून निघालेले असते. ...
प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी पुरीया धनश्री रागातील बडा ख्यालमध्ये सादर केलेले ‘कैसे दिन बिते’ व त्यानंतर याच रागातील द्रुत बंदीश ‘पायलीया झनकार मोरी’ यामध्ये नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते़ ...
अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. ...