काही इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलाय कारण अनेकांना इंग्रजी शब्द अधिक जवळचे असल्याने शुद्ध मराठी शब्द "बाउन्सर" जाण्याचे "चान्सेस" आहेत .तरी क्षमस्व ...
अकोला: बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव आहे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. असे असतानाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही. मराठी मरणासन्न अवस्थेकडे जात आहे. ...
संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फा ...
अभिनय कट्टा .. नवोदित कलाकारांसाठीचे एक खुले आणि हक्काचे व्यासपीठ किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही चळवळ 'मराठी भाषा दिनी' म्हणजेच येत्या २७ फेब्रुवारी २०१९ रोजी आठ वर्ष पूर्ण करून नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. ...
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने करंडकावर आपली मोहोर उमटविली. विजेत्या संघाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत सभागृहाचा परिसर दणाणून सोडला. ...
शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार ...