लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation, मराठी बातम्या

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
ज्वारीपासून हुरडा, लाह्या व पापड बनवायचे असतील तर करा 'ह्या' तीन वाणांची पेरणी - Marathi News | If you want to make hurda, lahya and papad from jowar, sow these three varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीपासून हुरडा, लाह्या व पापड बनवायचे असतील तर करा 'ह्या' तीन वाणांची पेरणी

रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. ...

Custard Apple Farming : दुष्काळावर मात: मलकापूरच्या सुखदेवरावांनी सीताफळ शेतीतून गाठलं यशाचं शिखर! - Marathi News | latest news Custard Apple Farming: Overcoming drought: Sukhdev Rao of Malkapur reaches the pinnacle of success through custard apple farming! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळावर मात: मलकापूरच्या सुखदेवरावांनी सीताफळ शेतीतून गाठलं यशाचं शिखर!

Custard Apple Farming : दुष्काळाचा सामना करतही आशा न सोडणाऱ्या शेतकऱ्यांची ही कथा आहे. मलकापूर (ता. भोकरदन) येथील सुखदेव बाळा वाघमारे यांनी पारंपरिक शेती सोडून कमी पाण्यात फुलणाऱ्या सीताफळ शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. आज त्यांच्या या निर्णयाम ...

काळा, लाल, नीळा, जांभळा आणि आता हिरव्या रंगाच्या तांदळाची शेती होतेय पनवेलमध्ये; काय आहे प्रयोग? - Marathi News | Black, red, blue, purple and now green rice is being cultivated in Panvel; What is the experiment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काळा, लाल, नीळा, जांभळा आणि आता हिरव्या रंगाच्या तांदळाची शेती होतेय पनवेलमध्ये; काय आहे प्रयोग?

Green Color Paddy शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी यंदा व्हिएतनामस्थित ग्रीन राईसची यशस्वी लागवड केली. ...

केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ - Marathi News | Center holds Kharif review meeting; Significant increase in Kharif sowing area in the country this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...

दुभत्या जनावरांना 'हा' चारा दिल्यास दूध उत्पादनात व फॅटमध्ये होतेय वाढ; कशी कराल लागवड? - Marathi News | Feeding 'this' fodder to dairy animals increases milk production and fat; How will you cultivate it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुभत्या जनावरांना 'हा' चारा दिल्यास दूध उत्पादनात व फॅटमध्ये होतेय वाढ; कशी कराल लागवड?

व्दिदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा व्दिदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते. ...

रब्बी हंगामातील कोरडवाहू व बागायती हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे जाणून घ्या आधुनिक लागवड तंत्र - Marathi News | Learn modern cultivation techniques that give higher yields of dryland and irrigated gram in the Rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामातील कोरडवाहू व बागायती हरभऱ्याचे अधिक उत्पादन देणारे जाणून घ्या आधुनिक लागवड तंत्र

हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान, जमीन, मशागत, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते. ...

वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर - Marathi News | This tree that produces 320 kg of oxygen per year will make farmers entrepreneurs; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर

ब्रिटीशांनी १९२७ साली वन कायदा बनविला. बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवले. स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे हा कायदा तसाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, बांबू उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...

केळीच्या मार्केटमध्ये चढ-उतार; मागील पाच महिन्यांत केळीच्या बाजारभावात कसे झाले बदल? - Marathi News | Fluctuations in the banana market; How have banana market prices changed in the last five months? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीच्या मार्केटमध्ये चढ-उतार; मागील पाच महिन्यांत केळीच्या बाजारभावात कसे झाले बदल?

Banana Market गेल्या महिनाभरात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल २२०० ते २७०० रुपये क्विंटलने विकली जाणारी केळी आता फक्त १२०० ते १७०० रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...