lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागवड, मशागत

Cultivation

Cultivation, Latest Marathi News

कांदा, भात, ऊस यांसारख्या रोपांची तसेच फळबागांची लागवड केली जाते. हंगामाच्या आधी व हंगामादरम्यान जमिनीची मशागत केली जाते.
Read More
Seed For Cultivation : खरीप पेरणीसाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? - Marathi News | Seed For Cultivation: What should farmers be careful about while buying seeds for kharif sowing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed For Cultivation : खरीप पेरणीसाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

कापूस बियाण्यांच्या विक्रीवर १५ मे पर्यंत निर्बंध घातले असून १५ मे नंतर कापूस बियाण्यांच्या विक्रीला सुरूवात होणार आहे.  ...

राज्यात यंदा किती बियाणे उपलब्ध? खरिपात शेतकऱ्यांची होणार का धावपळ? - Marathi News | How many seeds are available in the state this year? Why will farmers run in Kharipat? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात यंदा किती बियाणे उपलब्ध? खरिपात शेतकऱ्यांची होणार का धावपळ?

खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकऱ्यांनी शेताची मशागत सुरू केली आहे. ...

तापमान वाढलं, कांदेबाग केळीची वाढ खुंटली, अतिउष्णतेच्या निकषात पात्र होईल का?  - Marathi News | Latest News Effects on banana cultivation due to extreme heat in jalgaon district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान वाढलं, कांदेबाग केळीची वाढ खुंटली, अतिउष्णतेच्या निकषात पात्र होईल का? 

अतिउष्णतेमुळे केळीच्या कांदेबागाला मोठा फटका बसला असून, केळीचा पट्टा धोक्यात आला आहे. ...

कोकणच्या हापूसला नवसंजीवनीची गरज - Marathi News | Hapus mango in Konkan need revival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणच्या हापूसला नवसंजीवनीची गरज

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये जवळपास चार लाख एकर जागेवर हापूस आंब्याची लागवड आहे. देशी बाजारपेठेसोबत विदेशी बाजारात हापूसला मोठी मागणी आहे. आधुनिकतेचा अभाव कोकणच्या हापूससमोर कायम राहिलेला आहे. ...

ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड? - Marathi News | Tuberose flower has a market price throughout the year; How to cultivate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ह्या फुलाला असतो वर्षभर बाजारभाव; कशी कराल लागवड?

निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड असून, महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे, फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. ...

रोजगार हमी योजनेतून या पिकाला मिळतंय हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान - Marathi News | This crop is getting a subsidy of Rs 7 lakh per hectare from the employment guarantee scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेतून या पिकाला मिळतंय हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान

रोजगार हमी योजनेतून (एमआरजीएस) आता बांबूला हेक्टरी ७ लाख रूपये अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सातारा जिल्ह्यातील दरे गाव, लातूर जिल्ह्यापाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश बांबू लागवडीसाठी करण्यात आला आहे.  ...

Summer Cultivation : उन्हाळी मशागत करणे गरजेचे का असतं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Why is summer cultivation necessary? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Cultivation : उन्हाळी मशागत करणे गरजेचे का असतं? वाचा सविस्तर 

शेतीची नांगरणी लवकर केल्याने वावर उन्हात तळले जाते आणि त्यामुळे बुरशी नष्ट होऊन पिक तरारून येते. ...

नारळबागेत आंतरपीक म्हणून घ्या हे पिक मिळेल दुप्पट उत्पन्न - Marathi News | Take this crop as an inter-crop in coconut plantation and you will get double income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळबागेत आंतरपीक म्हणून घ्या हे पिक मिळेल दुप्पट उत्पन्न

उत्तम निचऱ्याची व गाळाची सुपीक जमीन या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचे प्रमाण मात्र कमी असावे. उष्ण कटिबंधातील हवामान या पिकाला चांगले मानवते. नारळ बागेत केळीची आंतरलागवड फायदेशीर ठरत आहे. ...