लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिप्टोकरन्सी

Cryptocurrency latest news

Cryptocurrency, Latest Marathi News

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.
Read More
Cryptocurrency Scam : क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली १०० कोटी लुबाडले - Marathi News | Investors' earnings plundered for luxury, nagpur rocked by hundred crore cryptocurrency racket | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Cryptocurrency Scam : क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली १०० कोटी लुबाडले

Cryptocurrency : निषेदने साथीदारांच्या मदतीने क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. ८ कोटींची फसवणूक केलेले ३०० पीडित समोर आले आहेत, तर शेकडो पीडित समोर आलेले नाहीत. ...

आरबीआय कोणतीही क्रिप्टोकरन्सी आणणार नाही; केंद्र सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं - Marathi News | No Plans To Introduce Cryptocurrencies In India, Government Informs Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआय कोणतीही क्रिप्टोकरन्सी आणणार नाही; केंद्र सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं

आरबीआयकडून येणाऱ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी ...

गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin - Marathi News | bitcoin seized by retired ips officer who assisted police in crime pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्ह्यात पोलिसांना मदत करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यानेच हडपले Bitcoin

अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी... ...

TATA Cryptocurrency: टाटा क्रिप्टोबाजारात उतरली? TATA Coin ने गेल्या २४ तासांत दिले १२०० टक्के रिटर्न, जाणून घ्या... - Marathi News | TATA Cryptocurrency: TATA Coin returns 1200% in last 24 hours, beware its not from TaTa Group own all about to know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा क्रिप्टोबाजारात उतरली? TATA Coin ने गेल्या २४ तासांत दिले १२०० टक्के रिटर्न

TATA Coin Cryptocurrency information: टाटा ग्रुप क्रिप्टोबाजारात उतरला का? टाटा कॉईन (TATA Coin) नावाच्या या क्रिप्टोकरन्सीने मोठी झेप घेतली आहे. जवळपास १२०० टक्क्यांनी या करन्सीने गुंतवणूकदारांना मालामाल बनविले आहे. ...

'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा - Marathi News | 84 lakh bribe in the lure of investing in virtual currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा

पुण्यातील गुंतवणूकदारांची ८४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक... ...

Cryptocurrency Digital Money : क्रिप्टो करन्सीची क्रेझ, पण डिजिटल रुपयाच्या मार्गात अडथळे? - Marathi News | The craze for cryptocurrency but obstacles in the way of digital rupee rbi investment money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Cryptocurrency Digital Money : क्रिप्टो करन्सीची क्रेझ, पण डिजिटल रुपयाच्या मार्गात अडथळे?

Cryptocurrency Digital Money : लोकांमध्ये, विशेषत: तरुणांमध्ये, क्रिप्टो करन्सीची असलेली क्रेझ पाहून भारतानेही नव्या आर्थिक वर्षात डिजिटल रुपया आणण्याचे ठरवले आहे. ...

Cryptocurrency : क्रिप्टोकन्सीबाबत आरबीआयचा गुंतवणूकदारांना इशारा, अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचंही वक्तव्य - Marathi News | Cryptocurrency RBI warns investors about crypto says risk to economy governor shaktikant das know more details investment budget 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकन्सीबाबत आरबीआयचा गुंतवणूकदारांना इशारा, अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचंही वक्तव्य

भारतात आता क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) मार्ग खडतर होताना दिसत आहे. ...

budget 2022: क्रिप्टो करन्सीवर कसा लागणार टॅक्स ? - Marathi News | budget 2022: How to tax cryptocurrency? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो करन्सीवर कसा लागणार टॅक्स ?

cryptocurrency : एखाद्या उद्योगामध्ये सरकारला देण्यात येणारा कर वाढला तर त्या उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या मंदावते, असे आजपर्यंतचे चित्र आहे. ...