Solapur Kadak Bhakri गरिबांच्या ताटातील भाकरी आज श्रीमंतांचे मुख्य अन्न म्हणून मिरवत आहे. ज्वारीतील पोषणमुल्यामुळे भाकरीला जेवणात मानाचे स्थान मिळत आहे. भाकरी बनविण्याच्या उद्योगातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. ...
गेली २५ वर्ष द्राक्ष निर्यात करणारे रमाताई व प्रगतिशील शेतकरी ऋतुपर्ण मेहेर यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेल्या ३ एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. ...
कृषी क्षेत्रात बोगस सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. 'लोकमत'च्या मालिकेतून बोगसगिरी आणि फसवणुकीचा भांडाफोड करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने या सल्लागारांची माहिती गोळा करून कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
Karapa Disease On Banana : सध्या केळी पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा अटॅक झालेला आहे. त्यामुळे पानावर पिवळ्या रंगाचे ठिपके पडले आहेत. या बुरशीजन्य रोगामुळे पाने सुकतात व केळीची प्रतवारी खराब होते. त्यावर करावयाच्या उपाययोजना वाचा सविस्तर ...
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे; मात्र अद्याप डिसेंबर २०२४ अखेर गाळप झालेल्या उसाची तब्बल ५६०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. ...