अल्प, मध्यम व मोठे भुधारक शेतकऱ्यांची कृषि यंत्राची गरज वेगवेगळी असुन कृषि यांत्रिकीकरण वाढीसाठी कृषि अभियांत्रिकी संशोधन व निर्मितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर यांच्यामार्फ ...
सरकारने ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना अधिसूचित केली आहे. भारतामध्ये ड्रोन आणि ड्रोन घटकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन त्यांना स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ...
पिकानुसार हेक्टरी कमीत कमी उत्पादन व जास्तीत जास्त उत्पादनाचा समन्वय, उत्पादनानंतर बँकेने दिलेले कर्ज परतफेडीची शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती, केंद्र शासनाकडून शेतमाल किंमतीत झालेली वाढ, या सर्व बाबींचा विचार करून पीक कर्ज समितीकडून वाढविण्यात येते. ...
अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणे, इंटरनेटची सुविधा बंद असणे, मोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या सुविधा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागतो. ...
राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात झाली. ... ...
यंदा राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात दीडपटीने वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, या योजनेत आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ...