kadba bajar bhav अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र बहुतांशी प्रमाणात घटले आहे. रानडुकरे आणि हरणांच्या उपद्रवामुळेही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात चारा टंचाई भेडसावत आहे. ...
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त या योजनेंतर्गत मदत मिळणार आहे. ...
यावर्षी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. ...
मक्याचा वापर वेगवेगळ्या पशुखाद्यांमध्ये वाढल्यामुळे मक्याला मागणी वाढली. मक्याच्या ओल्या चाऱ्यापासून उत्कृष्ट मुरघास तयार केले जाते. मक्याची ओली व सुकी वैरण जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहे. ...
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे काळी मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला आहे. यातील दोन वेलीच्या झाडांना तब्बल दहा किलो ओली मिरी निघाली आहे. ...
Bogus Crop Insurance: बोगस पीकविमा (Bogus Crop Insurance) भरणाऱ्या ८४० जणांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. संबंधित व्यक्तींना भारतीय कृषि विमा कंपनीकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. ...
सौरपंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात १० एचपीचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. ...