Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Crop management, Latest Marathi News Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते. Read More
Sitafal Jati सिताफळामध्ये प्रामुख्याने ४० ते ५० प्रजाती असून १२० जाती आहेत परंतु लागवडीसाठी अनोना स्कायमोसा या प्रकारातील जाती उपलब्ध आहेत. ...
Fertilizers Stock : खत व बियाण्यांची टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ...
Saguna Rice Technology : नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायम स्वरूपी गादीवाफ्यावर टोकणणी करण्याचे नवे सगुणा राईस तंत्र आहे. ...
राज्यस्तरावरून मेटाल्डिहाइड केला पुरवठा, कृषी विभाग सज्ज ...
खरीप पिकातील तण नियंत्रणासाठीचा कृषीसल्ला .. ...
सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो. ...
कृषि विभागाने दिला मका पिकासाठी या औषधींच्या फवारणीचा सल्ला .. ...
Paddy Crop Management : भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.... ...