जिल्ह्यातील शेतक-यांना २०१९-२० च्या हंगामासाठी पीक कर्जाचे हेक्टरी दर वाढविण्यात आले आहेत. १४ जानेवारी रोजी तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
अकोला : रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना, ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ १ हजार ५६८ शेतकºयांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपात बँकांक ...
जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकºयावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे. ...
अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, ९ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़ ...
गोंदिया व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात देण्य ...
विद्यमान राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ...
कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकºयांची नावे आलेली नाहीत. ...