वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू झाली असली तरी, तथापि, पीककर्जाच्या रकमेची उचल ही किसान के्रडीट कार्डद्वारेच करण्याची अट घालण्यात आली आहे. ...
शिरपूर जैन: आगामी खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून शेतकºयांनी ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत पूर्वीच्या पीककर्जाचा भरणा केला. तथापि, यंदाच्या पीककर्ज वाटपास अद्यापही बँकांनी सुरुवात केली नाही. ...
जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच यावर्षीचा रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव आहे. ...
कर्ज देण्याच्या नावावर ७३ शेतकºयांना लुबाडणाºया पाच पैकी तिघांना आमगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली. यातील दोन आरोपी फरार आहेत. प्रथम तक्रारीत २ लाख ८० हजारांनी फसवणूक झाल्याचे म्हटले असले तरी संपूर्ण चौकशी झाल्यावर कोट्यवधी रुपयाने फसवणूक झाल्याचे उघड ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जातुन कपात केलेली रक्कम व्याजासह परत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला. ...