शेतकरी बांधवांना राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून खरीप हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिले. ...
कोरोनाच्या संकट काळात सरकारने जाहीर केल्यानुसार अनेक शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी ऐन खरीप हंगामात नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे पेरणीकरिता पैशांची तडजोड कुठून करायची, या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यांना संकटातून सावरण ...
कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांजवळ पैसाच नव्हता. मात्र पीक कर्जाने या शेतकऱ्यांना तारले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला यंदा ४२६ ...
कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी हवी आहे. जिल्हा सहकारी बँकेने आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यासाठी थम्ब अथेन्टिकेशन करावे लागेल. तथापि कोरोनामुळे राज्यभरातील थम्ब मशीन बंद करण्यात आल्या. शिवाय मयत शेतकरी ...