बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित ...
शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली नव्हती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या बँक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणी ...
सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव ता ...