लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पीकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीच्या निकषात बसत नसल्यामुळे पीक विमा योजना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपनीच्याच फायद्याची ठरत आहे. परिणामी जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत केवळ २० हजार ७६५ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यापैकी २० हजार २८८ शेतकरी ह ...
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत २०१० ते २०१८ या आठ वर्षांत खरीप हंगामात जिल्ह्यातील २२ लाख ७९ हजार ७३६ शेतकऱ्यांनी पीक संरक्षित केले होते ...
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १०२ कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली असली तरी, जिल्ह्यात सात हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली न ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा पीक विमा गतवर्षी भरुनही रिलायन्स कंपनीने या शेतकºयांना विम्याच्या रक्कमेपासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणी तब्बल २३ दिवस शेतकºयांनी आंदोलन केल्यानंतर आतापर्यंत फक्त २१ कोटी रुपयांच्याच सोयाबीनच्या पीक विम्याची ...
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अडवणूक केली जात आहे. २०१७-१८ मधील खरीप पिकांचे विमा अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. परिणामी बँकेबाबत असंतोष पसरला आहे. तालुक्यातील शेतकºयांना पीक विमा अनुदानाचे तत्काळ वाटप न झाल्यास त ...