लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यातील शेतक-यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. जास्त क्षेत्र आणि जास्त पीक पेरा दाखविल्याचा कारण काढत तब्बल २५ हजार शेतक-यांचा विमा ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली थांबविला आहे. ...
लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायचा असेल, तर खासगी विमा कंपन्या बंद केल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. ...
पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. ...