pik karj maryada vadh शेतीमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून नाबार्डने पीक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली होती. ...
तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आह ...
Rabi crops : पर्यायी आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवसाला यंदा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उत्पादन खर्च, पाणी, मजुरी आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी सुरक्षित पर्यायांकडे वळल्याने जवस पीक दुर्लक्षित राहिले आहे. (Rabi crops) ...
Vela Amavasya : शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील अतूट नातं अधोरेखित करणारा वेळा अमावस्येचा सण म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ठेवा आहे. शेतात जाऊन केली जाणारी निसर्गपूजा, सामूहिक वनभोजन आणि आपुलकीची भावना हे या सणाचे वैशिष्ट्य ठरते. (Vela Amavasya) ...
Orange Nursery : सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबू कलमांच्या जंभेरी बांधकरीच्या कामाला सुरुवात झाली आहे. देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या या परिसरातील कलम उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मोठी ...
Citrus Crop Management : विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबू बागांमध्ये बुरशीजन्य 'तेलकट डाग' (ग्रेसी स्पॉट) रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, मोठ्या प्रमाणात पानगळ होत आहे. याचा पुढील बहर व उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे ...