लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने येथे तरुणीच्या घरात शिरून तिच्या वडिलांसमोर धारदार शस्त्राने तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सदर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठत शरणागती पत्करत गुन्ह्याची कबुली दिली. ...
कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावर छापा मारुन पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारखान्यात जाणारे गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात धान्याचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट असल्याचे आढळ ...
येथील न.प. कार्यालयात राजकारण पेटले आहे. काल नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर यातच नगरसेविकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक व नगराध्यक्षाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले. ...
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
दोन मित्रांच्या मदतीने वाहनातून घेऊन जात गुदामामध्ये डांबून ठेवून दोन लाखांची खंडणी मागितल्याची घटना अंबड लिंकरोड परिसरात रविवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ ...