सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाºयाने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हॅकर्सनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेले ३० लाख रुपये वाचविण्यात या बँकेला यश मिळाले आहे. ...
वाशिम शहर पोलिसांनी दोघांविरूध्द २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी महादेव पाठे याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर आदित्यनारायण मिश्र (वय ३५, रा. बोरी अडगाव जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली. ...
परवा दिल्लीत २५-३० नेपाळी मुलींची तस्करांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १८ नेपाळी मुलींना राज्य महिला आयोगाच्या चमूने असेच सोडविले होते. राजधानी दिल्ली म्हणजे महिला तस्करीचा हब झाला आहे. ...
वाशिम : अहमदाबादहून नांदेडकडे माल घेऊन जाणाºया एका ट्रकमध्ये (एम.एच. १८ के ५०६७) अंदाजे ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य शहर पोलीस स्टेशनमधील ‘शोध’ पथकाच्या तपासात हाती लागले. ...