परळी : तुमच्या खात्यावर सौदी अरेबियातून ३५ हजार रूपये जमा झाले असून ते काढण्यासाठी बँक अधिकाऱ्यास सोने दाखवावे लागते, अशी थाप मारून १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन एका अज्ञात इसमाने पोबारा केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी येथील एसबीआय ...
नागपूर शहरच नव्हे तर पुन्हा जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देऊन हद्दपार केल्यानंतरही अनेक तडीपार गुंड नागपुरातच राहत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ते लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी अशा गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश ...
नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलद-यातील सहा संशयित फासेपारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी ...
सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे दवाखान्यातील छायाचित्र काढून ते व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...