खामगावात एक क्विंटल गांजा पकडला! उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाची कारवाई खामगाव : आॅटोतून गांजाची तस्करी केल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग केला. यामध्ये आॅटोसह सुमारे १ क्विंट ...
राजकीय वैमनस्यातून उफळलेल्या वादाची ठिणगी पुन्हा उडाली. एक टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मंगळवारी जशासतसे उत्तर देण्यासाठी इनोव्हातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांचे क ...
राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही फुटांच्या अंतरावर असणारे बँक आॅफ इंडियाचे ए.टी.एम. सेंटर फोडण्याचा एका परप्रांतीयाचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...
: शेतजमीन खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारासह त्याच्या मुलाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला संशयित किशोर ताराचंद पाटील (रा़ फाइन टॉवर, केएबी ज्वेलर्स, महात्मानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्व ...
मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...