पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. या वेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ...
सध्या शहरांमध्ये नव्हे तर देशांमध्ये विविध प्रकारच्या लुटमारीमुळे किंवा फसवेगिरीमुळे तसेच आॅनलाइन फसवेगिरीमुळे शहरातीलच नव्हे तर देशातील नागरिक हैराण आहेत. यावर आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ...
गरोदर महिलेच्या पोटातील बाळ अपंग असतानाही त्याची माहिती महिलेस दिली नाही. यामुळे बाळ अपंग जन्मास आले. तसेच बाळाच्या जिवितास धोका निर्माण झाला. याप्रकरणी उपचार देत ...
नाशिक : गुंतवणुकीवर दरमहा दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मिरजकर व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित महे ...
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील गुदामावर छापा टाकून सतीश देवराम वडक्ते यांनी साठा केलेला १ लाख ६८ हजार १३० रुपये किमतीचा नामांकित कंपनीचा गुटखा अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला आहे. ...